

Salary आली की bills, EMI, loan… पुन्हा शून्य.

Shortage, stress, helpless feeling.

भीती: "हे आयुष्यभर असंच चालणार का?"
✔ तुमची खरी money block ओळखायला
✔ Emotional root समजायला
✔ तुमच्यासाठी personal roadmap
✔ Overthinking कमी होईल
✔ पहिल्या 7 दिवसांचं action plan
✔ Money energy leak seal करायला मदत
Pune
मी जवळजवळ 8–10 महिने माझ्या मनासारख्या salary असलेली नोकरी शोधत होतो. Confidence कमी होत होता, काय चुकतंय हे कळत नव्हतं. EFT + sessions नंतर mind शांत झालं, fear कमी झाला… आणि काही आठवड्यांत मला perfect role + माझ्या अपेक्षेचा salary मिळाला.आता career बद्दल पुन्हा secure आणि grounded feel करतोय. Emotional healing खरंच powerful आहे.
Pune
EMI चा ताण डोक्यावर सतत फिरत होता.पगार आला की सगळं गायब… वाटायचं, आयुष्य फक्त bills भरत जाणार आहे.EFT कार्यक्रमात joined झाल्यानंतर मी पैशाबद्दलचा guilt आणि helplessness release केला.हळूहळू energy shift झाली आणि मला job सोबत steady side-income चं source मिळालं.आज EMI चा ताण practically 0% आहे — पैशाबद्दल पहिल्यांदाच शांतता जाणवतेय
Satara
“मी कितीही मेहनत केली तरी पैसा कमीच पडायचा.नेहमी survival mode मध्ये जगत होतो.Sessions मध्ये कळलं की problem फक्त earning मध्ये नाही… तर माझ्या mindset आणि भीतीमध्ये आहे.EFT + practical guidance मुळे मी share market मध्ये लहान-लहान trades सुरू केले,आणि छोट्या-छोट्या पण सातत्याने profits मिळायला लागल्या.आता मला विश्वास आहे की मी माझं income वाढवू शकतो आणि मोठ्या goals कडे जाऊ शकतो.”

मी Money Healing Coach आणि EFT Practitioner आहे. Earning होत असूनही पैसा टिकत नाही, मन शांत नाही, अशा लोकांना peaceful money flow तयार करायला मदत करतो.